अठरा गाव आगरी युवा संघटना म्हसळा-श्रीवर्धनआयोजित प्रथमच मॅट वरील इनडोअर कबड्डी स्पर्धाचे आयोजन आजकरण्यात आले होते. आपल्या विभागातील तरुणांना मॅट वरील खेळाचाअनुभव घेता यावा व नवीन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी उदघाटन अठरा गांव आगरी समाज अध्यक्ष तथा माजी सभापती मा. महादेव चांगु पाटील साहेब यांच्या शुभाहस्ते पार पडला, कार्यक्रमला उपस्तिथ संतोष पाटिल , मधुकर पाटील, अनत भायदे , महेश पाटिल, एड् मुकेश पाटील , हरिचंद्र कांबले , देवदास सावकार , अरुण पेरवी, गोविंद कांबले, लक्षमन पाटील, राजेश्री पाटील इतर मान्यवर.
सामन्यांचे आयोजन अठरा गाव आगरी युवा संघटना म्हसळा श्रीवर्धन यांनी केले होते

Post a Comment