आज दि २७/८/२०१७ रोजी मा.श्री. आ. सुनिलजी तटकरे साहेब ( प्रदेशाध्यक्ष महाराष्ट राज्य रा. कॉ. ). श्रीवर्धन तालुक्यातील कुडगावं येथे भूमिपूजन सोहळ्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे त्यांची म्हसळा तालुक्यात देखील सभा आयोजित केली होती.
तरी या सभे दरम्यान म्हसळा तालुक्यातील जाभुळ व रुद्रवट या गावामधील ४० ते ५० लोकांनी व महिला मंडळी ने आ. सुनिलजी तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला.
तरी या प्रवेशबद्दल तटकरे साहेबांनी गावातील लोकांचे जाहीर आभार मानले . व त्यांच्या कुठल्याही समस्या सोडवून देऊ. असे आश्वासन या सभेवेळी तटकरेंनी दिले.
तरी या सभेला उपस्तिथ म्हसळा तालुका अध्यक्ष नाझीम हस्वारे , जेष्ठ नेते आलिशेठ कौचाली , उपसभापती मधुकर गायकर , माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, मुबंई कमिठी अध्यक्ष महेश शिर्के , पं.स. सदस्य संदीप चाचले व पं. स. सदस्या छाया म्हात्रे , तसेच वि. टी. सावंत , शहराध्यक्ष रियाज घराडे , सतीश शिगवण , लवू म्हात्रे , भाई बोरकर , अशोक काते ,मुसददीक इनामदार , व किरण पालांडे या आदी पदाधिकारी व कार्यकर्ता देखील यावेळी उपस्तिथ होते.


Post a Comment