प.पू.डाँ.बापूजी साळुंखे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी...

आज दिनांक ८ ऑगस्ट रोजी न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे
श्री .स्वामी विवेकानंद शिक्षण  संस्थेचे संस्थापक प.पू.डाँ.बापूजी साळुंखे यांची पुण्यतिथी  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री.सुभाषभाऊ करडे साहेब, श्री.दिलीप कांबळे साहेब, श्री. नितीनजी बोरकर  साहेब , सौ.प्रिती दातार मॅडम  आदी मान्यवर उपस्थित होते.   तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी  बहुसंख्याने उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा