१६ संघ आझाद सामाजिक संघटना यांचे कार्य कौतुकास्पद - सुदर्शन गायकवाड पोलीस निरीक्षक




म्हसळा, २७ ऑगस्ट​ २०१७ रोजी म्हसळा कन्या शाळा येथे १६ संघ आझाद सामाजिक संघटना यांचे मार्फत सेव्हनहिल्स हॉस्पिटल व युवा प्रेरणा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर डोळे तपासणी आणि अंतर्गत शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हसळा तालुक्याचे उपसभापती श्री मधुकर गायकर साहेब ,तालुका पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड साहेब माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे , शा व्या.समिती अध्यक्ष सुशिल यादव कुणबी समाज मुंबई संघटनेचे सेक्रेटरी महेश शिर्के, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक काते, महेश पवार,  डॉ रियाज कुरेशी , शैलेश शिंदे रोहन जाधव अमोल जाधव जयदिप साहिल मानसि घोडपकर प्रमोद भडवलकर (युवा प्रेरणा) यादी मान्यवर उपस्थित होते . १६ स़ंघ आझाद सामाजिक संघटना एक चांगल्या प्रकारे काम करत आहे सर्व सामान्य कुटुंबातील लोकांना सहकार्य करत आहे , क्रिकेट स्पर्धा राबवून चांगले योगदान सामाजिक चळवळीतुन करत आहात अशा शुभेच्छा म्हसळा तालुक्याचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड साहेब यांनी कार्यक्रम प्रसंगी दिल्या . हि संघटना एखाद्या कुटुंबात प्रसंगात दुखाचे डोंगर पडले तरी अशा कुटुंबाला सहकार्य करत आहे आणि आज या मोफत शिबिरांचे आयोजन करून जनसामान्यांची सेवा हि सोळा संघ आझाद सामाजिक संघटना करत आहे खरोखरच हे काम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार​उपसभापती मधुकर गायकर यांनी काढले , महेश जी शिर्के साहेब यांनी हि शुभेच्छा दिल्या या आरोग्य शिबीर मध्ये म्हसळा तालुक्यातील २५० लाभार्थी नी सहभाग घेतला   कार्यक्रमाला महेंद्र जाधव संस्थापक व अध्यक्ष विजय कांबळे यांनी मोठे योगदान दिले तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शरद बोर्ल नितिन मोरे अनिल घाणेकर, विश्वास अलिम सुबोध कासरूंग, अमोल अलिम, संतोष कांबळे विश्वास गायकर, मिलिंद डाऊल पुर्वेश मोरे या कार्यक्रमाला तसणी करण्यासाठी पेशंट, लाभार्थी, ग्रामस्थ, पालक, मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते व आरोग्य शिबीराचा लाभ घेतला या कार्यक्रमालचे प्रास्ताविक जयसिंग बेटकर सर यांनी केले व आभार प्रदर्शन सामाजिक संघटनेचे संस्थापक महेंद्र जाधव यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा