आदिवासी बांधवाला त्याच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी मदत करणार असे प्रतिपादन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांनी ९ ऑगस्ट रोजी म्हसळा आदिवासीवाडी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन ‘ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रीबल’ शाखा, रायगड या संस्थेने केले होते. या कार्यक्रम प्रसंगी तहसील कार्यालय म्हसळा तर्फे म्हसळा तालुक्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनीच्या नव्याने तयार केलेल्या सात बाराचे वाटप करण्यात आले.

Post a Comment