तालुका स्तरीय पावसाळी क्रिडा स्पर्धेत (कबड्डी) पटकावला प्रथम क्रमांक

जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचलित मराठी माध्यमिक मराठी शाळा वरवठणे-आगरवाडा या शाळेतील विद्यार्थ्यांनी म्हसळा तालुका स्तरीय पावसाळी क्रिडा स्पर्धेत(कबड्डी स्पर्धेत) याही वर्षी आपला दबदबा कायम ठेवत वयोगट १७ वर्ष मुले/मुली प्रथम क्रमांक व वयोगट १४ वर्ष मुले यांनीही प्रथम क्रमांक प्राप्त करुन शाळेचे नाव ऊज्वल केल्याबद्दल विदयार्थ्यांचे अभिनंदन करताना  संस्थापक श्री महादेव पाटील  आणि म्हसळा श्रीवर्धन तालुका कबड्डी असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री गोविंद भायदे .

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा