आज दि ७/८/२०१७ रोजी म्हसळा तालुक्यातील कामांच्या मंजुरीबाबत मिटींग आयोजित केली होती.
या मिटींगसाठी युवानेते श्रीवर्धन रा कॉ. पक्षाचे अनिकेतभाई तटकरे उपस्थित होते. या मिटींग दरम्यान तालुक्यातील ( ९५.०० लाखाच्या ) कामाच्या मंजुरीबाबतचे पत्र दिले
तरी या मिटिंगसाठी उपस्तिथ म्हसळा तालुका अध्यक्ष नाझीम हस्वारे , नगराध्यक्षा कविता बोरकर ,उपनगराध्यक्ष नासिर दळवी, उपसभापती मधुकर गायकर , माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, प .स. सदस्य संदीप चाचले, तसेच जयवंत सावंत , फैसल गीते, संतोष पाखड, शहीद उकये, सतीश शिगवण, अनिल बसवत , आक्रम सात्विलकर, संतोष सावंत , भाई बोरकर,अशोक काते, कानसें, व इतर कार्याचे पदाधिकारी व पत्रकार बंधू या मिटींगसाठी उपस्तिथ होते.

मा. श्री. सुनिलजी तटकरे यांचे साहेबांचा म्हसळा तालुक्याच्यावतीने जाहीर आभार मानून मिटींग ची सांगता झाली...

Post a Comment