संघटनात्मक बांधणी करण्यासाठी शिवसेनेची मुंबईत सभा संपन्न...

म्हसळा तालुक्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून काम करणारे मुंबई आणि स्थानिक येथील जेष्ठ शिवसैनिक,तालुक्यातील पदाधिकारी आणि युवा शिवसैनिक यांचे प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत संघटनात्मक बांधणी करण्यासाठी मुंबई येथे दि ६/७/२०१७ रोजी घेण्यात आलेल्या सभेला मा श्री रविभाऊ मुंडे जिल्हाप्रमुख ,श्री महादेव पाटील माजी सभापती, श्री नंदू शिर्के तालुका प्रमुख ,श्री नरेश चाळके शिवसेना नवी मुंबई विभाग प्रमुख श्री अनंत कांबळे उप तालुका प्रमुख, श्री गजानन शिंदे संपर्क प्रमुख आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा