नारळी पौर्णिमा निमित्त म्हसळा दिघी रोड खाडीला नारळ अर्पण करण्यात आलं. वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली,सोबत म्हसळा तहसीलदार झालके साहेब,पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड साहेब,म्हसळा मा.नगराध्यक्ष दिलीप कांबळे, हिंदू समाज अध्यक्ष बाळ करडे, कार्याध्यक्ष महादेव पाटील, समीर बनकर व इतर मान्यवर...
Post a Comment