श्रीवर्धन च्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसणार सीसीटीव्ही साठी 1 कोटीचा निधी मंजूर ,
सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांना यश...
प्रसाद नाझरे
सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांना यश...
प्रसाद नाझरे
श्रीवर्धन शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या घरफोड्या तसेच पर्यटनाच्या दृष्टीने श्रीवर्धन शहरासाठी सुरक्षेच्या दृष्टीने श्रीवर्धन शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेषाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नातून 1 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधी मंजूरीचे पत्र श्रीवर्धन नगरपालीकेचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांचे कडे सुनिल तटकरे यांनी सुपुर्द केले.
श्रीवर्धन हे पर्यटन दृष्ट्या रायगड जिल्हयातील महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. येथील समुद्रकिना सुमारे 15 कोटी खर्चुन सुषेभित करण्यात आला असून लाखो पर्यटक श्रीवर्धनला भेट देत असतात. श्रीवर्धन शहरामध्ये मागील काही कालावधील चोरटयांनी हैदोस घालून शहरातील बंद घरांमध्ये दरोडा टाकण्याचे सत्र सुरू केले होते जरी पोलीसांनी या दरोडा सत्रातील संशयित गुन्हेगारांस ताब्यात घेतले असले तरी तपास करतान पोलीसांना खुप अडचणी आल्या होत्या यसाठी प्रदेषाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र प्रसासनाच्या नगर विकास खात्या मार्फत शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सुमारे 1 कोटी चा निधी मंजूर करून घेतला असून या निधीची प्रषासकीय मंजूरी पत्र प्रदेषाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपालीकेचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांचे कडे सुनिल तटकरे यांनी सुपुर्द केले सदर सीसीटीव्ही कॅमेरे श्रीवर्धन समुद्र किनारी, षहराच्या मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात येणार असल्याने याबाबत सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत असून आमदार सुनिल तटकरे यांना श्रीवर्धनवासीय धन्यवाद देत आहेत..

Post a Comment