योग्य तो पाठपुरावा करून हरवित आदिवासी वाड़ी वर 5 पोल बसवण्यात आले व वायरिंग सुद्धा करण्यात आली आहे. प्रत्येक पोल वर स्ट्रीट लाइट बसवण्यात आली आहे. एक महिन्याच्या आतच कामाची पूर्तता झाली. हेल्प ग्रुपने सर्वात मोठे काम हाती घेतले होते ते यशश्वी झाले.
चार ते पाच दिवसात ऑनलाइन फॉर्म भरून सर्व मीटर प्रोसीजर पूर्ण करून लवकरच मिटर बसवण्यात येतील असे एम.एस.ई.बी चे वाघपैजन साहेब म्हणाले.
आपल्या वड्यावर लाईट येतेय हे पाहून आदिवासी बांधव खूप आनंदी आहेत.
या कामासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे खुप खुप आभार.असेच सोबत राहुया आणि मदतीचा हाथ पुढे करूया...
1) Zahid Fakji ( मानवअधिकार संगठना मुरुड)
2) Nitinkumar Raut (अनीस अलीबाग )
3) Sanil Karandekar(MSEB Engg murud)
4) Vikrant Koltharkar (Harihareshwar)
5) Abhay Patil (पत्रकार)
6) Ravindra Perve ( पत्रकार )
7) Wagpaijan saheb (MSEB)
8) Akash Sargade (Video editor)
सर्व फेसबुक वरील मित्रमंडळी ज्यानी लाइक कमेंट आणि शेयर केल होत विडियो त्यांचे सुद्धा आभार....

Post a Comment