अमरनाथ येथील अतिरेकी हल्ल्याचा म्हसळ्यात शिवसेनेने तहसीलदारांना निवेदन देत नोंदविला निषेध...



अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या  भाविकांवर आतंकवादी यांनी भ्याड हल्ला केला होता. त्या हल्ल्याचा निषेध करत म्हसळ्यातली शिवसैनिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले.  त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली
याप्रसंगी तालुकाप्रमुख  नंदू शिर्के,माजी सभापती महादेव पाटील,रिमा महामुणकार,कौस्तुभ करडे ,राजाराम तीलटकर, बाळा म्हात्रे,यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते.
अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या  भाविकांवर आतंकवादी यांनी भ्याड हल्ला केला होता. त्या हल्ल्याचा निषेध करत म्हसळ्यातली शिवसैनिकांनी तहसीलदारांमार्फत केंदीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा