१५ ते १७ वयोगटातील नवतरुणासाठी मतदान जनजागृती मोहीम - 193


स्वीप कार्यक्रम मोहिम - 2017...

हरीश हाके,
श्रीवर्धन मतदार संघ मधील  म्हसला तालुका येते आज न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्यु कॉलेज म्हसला व  श्री स्वामी समर्थ शिक्षण मंडल ज्यू कॉलेज मेंदडी कोंड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात निवडणूक नायब तहसीलदार मोरे रावसाहेब,  प्राचार्य माली सर, पवार अण्णासाहेब , पागिरे तात्या, प्राध्यापक व विद्यार्थी आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितित जनजागृती कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा