खरंगाव खुर्द येथे चावडी वाचन संपन्न..

खरंगाव खुर्द येथे चावडी वाचन संपन्न

महाराष्ट्र शासन महसुल विभाग तलाठी सजा म्हसला यांचे वतीने ७/१२,८अ,चावडी वाचन ग्रा.प.कार्यालय खारगाँव खुर्द, सकलप येथे संपन्न झाले .कार्यक्रमास उपस्थिताना माहीती देताना मयतखातेदार वारस नोंद, दुरुस्ती, पिकपाणीअंबा, नारळ नोद करणे
मा. महादेव पाटील..
(माजी  सभापती प.स.म्हसला),
मा.मीराताई म्हात्रे(सरपंच),
गावअध्यक्ष,७/१२ खातेदार, ग्रामस्थ.व
तलाठी,ग्रामसेवक,कर्मचारी..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा