उद्या दिनांक २४/०६/२०१७ रोजी, कवीकुलगुरू कालीदास जयंती निमीत्ताने विद्यार्थ्यांच्या काव्यवाचनाचा विशेष कार्यक्रम कवी मन समूह गोरेगाव यांनी आजोजित केला आहे. तर विद्यार्थ्याच्या कलागुणांन वाव देण्यासाठी व त्यांना नवीन व्यासपिठ मिळवून देण्याचा आयोजकांचा मानस आहे. विध्यार्थ्यांना प्रोत्साहित, विद्यार्थ्यांच्या काव्यगुणांचा आस्वाद घेण्यास आपण ऊपस्थित रहावे.असे आवाहन कवी मन समूहाने केले आहे...
ठिकाण--वा म जोशी स्मारक
वेळ__सायंकाळी ४ वाजता.
Post a Comment