योगा प्रशिक्षण अभ्यासक्रमात, खरसई उत्तम मांदारे तृतीय क्रमांकाने उतीर्ण...

भारतीय खेळ प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा संस्था (N.I.S) पटीयाला अंतर्गत औरंगाबाद केंद्रात झालेल्या six week योगा प्रशिक्षण अभ्यासक्रमात खरसई चे सुपुत्र उत्तम चंद्रकांत मांदारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. आपल्या म्हसळ्याचे नाव रोषण केले आहे . अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पाडून यश संपादित केल्याबद्दल उत्तम मांदारे यांचे सर्वच स्तरातून कैतुक केल जातंय ...


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा