निरागस चेहर्यांवरचा आनंद पाहून खुप समाधान मिळत., हेल्प ग्रुप


१९ जून, 
हेल्प ग्रुप वतीने आज दिघी, ,हरवित , वेळास , वडवली आदिवासी वाड्यान मधे छत्री वाटपाच आयोजन केल होत. छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. निरागस चेहर्यानवरचे आनंद पाहून खुप समाधान मिळत. असे हेल्प ग्रुप चे सहकारी सांगतात. 
गरीब व गरजू लोकांसाठी आमच्या हेल्प ग्रुपच्या माध्यमातून जेवडी मदत करता येईल ती करण्याचा आम्ही प्रामाणिक पर्यंत करू. असं हेल्प ग्रुप चे सहकारी सांगतात. 
या कार्यक्रम साठी हेल्प ग्रुप चे अनेकसहकारी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा