अठरा गाव आगरी युवा संघटना मुंबई आयोजित दामोदर हॉल परळ येथे सादर झालेल्या "कहाणी रक्ताच्या नात्याची" नाट्य प्रयोग मोठ्या उत्साने पार पडला. गोंडघर ग्रामस्थ आगरी समाज मुंबई यांनी अतीशय उत्कृष्ट अशी नाट्यकृति सादर केली.
या कार्यक्रमास श्री महादेव पाटील यांची विशेष उपस्थिती होती. अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी,
नेते,पत्रकार,सीने व नाटय कलावंत,उद्योजक, राष्ट्रीय खेळाडू,जेष्ठ व इतर प्रतीष्ठीत नागरीक आणि सर्वात महत्वपुर्ण या नाटयप्रयोगास आशीर्वाद देण्यासाठी नाटकाचे लेखक ज्यांनी असंख्य व्यावसायिक रंगभूमि वरील यशस्वी नाटकं लीहली ते या नाटकाचे लेखक श्री. दशरथ राणे हे स्वतः उपस्थित होते.
Post a Comment