श्री गाणी ग्रामस्थ मंडळ गाणी स्थानिक/मुंबई व शालीमार महिला मंडळ गाणी यांच्या वतीने दिनांक 23/09/23 रोजी 10 वी/ 12 वी आणि 15 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा संपन्न झाला तसेच कराटे स्पर्धेत सहभागी होऊन गोल्ड मेडल मिळवलेले आणि गाणी गावाचं नाव उंचावलेले कु.विक्रांत विस्वास खांडेकर आणि कु.सोहम राजू उजळ यांच्या देखील सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Gani shreevardhan : श्री गाणी ग्रामस्थ मंडळाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न..
Admin Team
0
Post a Comment