दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त औचित्य साधून तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या गट क्रमांक १ ( ४ थी ते ८ वी) विषय- शिवरायांची युद्धनीती., गट क्रमांक २ ( ९ वी ते १२वी) विषय - रयतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज; गट क्रमांक ३ ( खुला गट) विषय- जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. असे विषय होते. या स्पर्धेत गट क्रमांक १ मध्ये प्रथम क्रमांक श्रेयशी बालाजी माने, द्वितीय क्रमांक प्रिया प्रमोद भायदे, तृतीय क्रमांक स्वरीत उमाकांत गुंडरे,श्रवण उमेश गिजे, उत्तेजनार्थ सेजल नामदेव नाक्ती , वेदांत राजेश पाडावे गट क्रमांक २ प्रथम क्रमांक रोशनी रामचंद्र कुवारे द्वितीय क्रमांक प्रतिक संतोष जाधव तृतीय क्रमांक निकिता विनोद जोशी उत्तेजनार्थ गौरव गणेश जाधव गट क्रमांक ३ प्रथम क्रमांक अर्चना रविंद्र येलवे द्वितीय क्रमांक योगेश यशवंत मेंदाडकर तृतीय क्रमांक रूपेश दिपक गमरे , नामदेव बाळू पवार उत्तेजनार्थ साईराज दत्तात्रय कांबळे, मेघश्याम हरिश्चंद्र लोणशिकर .
सहभागी स्पर्धेकांचे सहभाग सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकुण ५८ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून श्री दिलीप शिंदे सर, राहुल नाईक सर, वसिम शेख सर,. नामदेव पवार सर, आवर्जून उपस्थिती प्रभाकर बोले, दिपक पाटील सर, कला शिक्षक दिपक जोशी सर , सुर्यकांत जाधव, परशुराम लोणशिकर ,करवते सर, मेघश्याम लोणशिकर सर , सय्यद सर, रविंद्र येलवे, नथुराम घडशी, प्रविण ठोंबरे, प्रकाश कांसरूग, गुंडरे सर,गणेश जोशी, गौरव मोहिते , माने ताई,मार्गदर्शक श्री अमित महागावकर सर, तेजश्री बोर्ले मॅडम संयोजक जयसिंग बेटकर सर आदी मान्यवर यांनी हिरेहिरीने सहभाग घेऊन सुनियोजित वकृत्व स्पर्धा पार पडल्या.
Post a Comment