संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील EHV 100K.V.A पाभरे सबस्टेशन अंर्तगत गावातील विजपुरवठा मंगळवार दिं.८ फेब्रु. रोजी सकाळी ९ ते सायं ६वाजेपर्यंत खंडीत रहाणार असल्याचे उपकार्यकारी आधिकारी प्रदीप पटवारी म.रा.वि.वि. कंपनी (मर्या) म्हसळा यानी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.या कालावधीत कांदळगांव (ता.माणगाव) ते पाभरे (ता. म्हसळा)या लाईनची देखभाल व दुरुस्ती होणार आसल्याचे प्रसिद्धी पत्रकांत म्हटले आहे.विद्युत ग्राहकाना होणाऱ्या गैरसोयी व त्रासाबद्दल म.रा.वि.वि.कंपनीचे (मर्या) प्रवक्त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Post a Comment