(म्हसळा प्रतिनिधी) म्हसळा तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक सुजय कुसाळकर यांचे थोरले बंधू सचिन कुसाळकर वय ४२ यांचे दुचाकीला अवजड वहानाने राहुरीनजीक जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मयत सचिन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठांत कृषीसहाय्यक या पदावर कार्यरत होता.
दुःखद : म्हसळयाचे कृषी सहाय्यक सुजय कुसाळकर याना बंधुशोक.
Admin Team
0
Post a Comment