(म्हसळा प्रातिनिधी)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण म्हसळ्याचे कार्यक्षेत्रांतील EHV 100 KV सबस्टेशन पाभरे येथील दुरुस्ती व निगा,तसेच कांदळगांव ते पाभरे या लाईनचे मेंटेनंस् (Maintain ance) आसल्याने मंगळवार दिं४ रोजी सकाळी ९ते सायंकाळी ६ वाजे पर्यत विद्युत पुरवठा खंडीत होणार आहे.
Post a Comment