रोहा (वार्ताहर)
ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे मंगळवार दिनांक 25 जानेवारी रोजी श्री ओंकारेश्वर मंदिर रोहा येथे संक्रांतिनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी महिलांना सौभाग्यवाण देण्यात आले.
समारंभ यशस्वी होण्यासाठी ब्राह्मण महिला मंडळाच्या सौ. नेहा आवळस्कर,सौ. विदुला परांजपे, सौ. गौरी गांगल, सौ. मानसी दाते,सौ. अंजली कुंटे, सौ. वैदेही आठवले, सौ. स्म्रुती जोशी, सौ. प्राजक्ता पाटणकर, सौ .आरती धारप, सौ. विद्या कमलाकर,सौ. स्वाती पेंडसे आदींसह समाजातील महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment