टीम म्हसळा लाईव्ह
काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळात मुरुड येथे काम करत असताना घाटात बस चे ब्रेक फेल झालेला असताना आपल्या ड्रायव्हिंगच्या कौशल्याने 54 प्रवाशांचे प्राण अंकुश उत्तम लेंडे यांनी वाचवले होते पण दुर्दैवाने त्यांचा बुधवारी रात्री अपघात झाला आहे. सध्या ते शिरूर येथील वेदांत हॉस्पिटलमध्येमध्ये ऍडमिट आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक मदत करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांच्या मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.
फोन पे नंबर - संदीप लेंडे - 9730767803 बापू लेंडे - 9762017817
Post a Comment