तळा :किशोर पितळे
शिवसेना तळा शाखेचे वतीने हिंदु ह्दय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा ९वा स्मृती दिन शाखेत साजरा करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख प्रधुम्न ठसाळ, उपतालुका प्रमुख शरद सारगे, शहर प्रमुख राकेश वडके, नगरसेवक विठोबा चांडीवकर जेष्ठ शिवसैनिक डॉ मनोज पाथरे,लिलाधर खातू अतूल क्षिरसागर सहदेव पारधी नरेश सुर्वे, अमेय लोखंडे दिपक चिंचाळकर नझीर पठाण सिराज खाचे रघुनाथ वाघरे नाना रिसबुड,बंड्या सुतार तुकाराम शिगवण शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी शिवशाहीर स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.व त्याच्या स्मृति जागृत केल्या.
Post a Comment