प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
किंग मार्शल आर्ट्स अकॅडमी वतीने अँड स्पोर्ट्स या संस्थेच्या वतीने आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी या ठिकाणी कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली यावेळी कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंचा उदंड प्रतिसाद मिळाला. किंग मार्शल आर्ट्स अकॅडमी अँड स्पोर्ट्स ही संस्था पनवेल मधील एक नावाजलेली मार्शल आर्ट्स प्रशिक्षण संस्था असून खेळाडूंना शारिरिक क्षमता, एकाग्रता व खेळाचे परिपूर्ण ज्ञान देण्याचे कार्य संस्थेच्या वतीने करण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष स्वनिल वारंगे यांनी सांगितले यावेळी किरण गायकवाड ,प्रशिक्षक प्रतीक्षा शेरकर, यशपाल चौधरी, यश वारके, फाल्गुनी ढकोलीया, काजल मंडल उपस्थित होते. कराटे बेल्ट परीक्षेस खालील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
रोनक संतोष यादव, अमेया सावंत, धीरव सावंत, मुहमद इब्राहीम, दुरवंग राकेश कुबल, सानव्ही राकेश कुबल, हर्शिका मोहन खाडे, गौरी नवनाथ खाडे, आदित्य उद्धव भडभाड, अनिश्का अल्केश वाशीकर, आर्यन मिलिंद मोरे.आशिष कुमार गोड, अंश कुमार गोड, अदिती प्रवीण खताते, आफ्षा शरीफ खान, अब्दुला इम्रान खान, मुहमद इम्रान पटेल, आहाद लियाकत शीख, अनन्या विशाल आढाव, अथर्व महेश गायकवाड, प्रीशा मोहन खाडे, वेद बागवे, इरिन दाफ्नी पौलासीर, केविन दाफ्नी पौलासीर, आयुष सुखदेव सातपुते, वैभव शहाजी शेलार, सिद्धेश कारंडे, आयेशा शरीफ खान, झोया खान, द्रीष्टी विनीत अगरवाल, निशांत शिवाजी गायकवाड, मयुरी सुभाष निघोट, समृद्धी पाटील, प्रकाश गौतम, दीक्षा अंकुश वलवे, कीर्ती आसवले, आदित्य राजेश मुंढे, पालखी माने, गिरीश आलदर, सादिका नायर, रिशी सिंघ, प्रतिक सोंडकर, नयन चौबे.
Post a Comment