अमृत महोत्सव वर्षानिमित्त सातबारा मोफत वाटप मा. उप विभागीयअधिकारी(प्रांत) दिघावकर यांच्या हस्ते वाटप.



तळा :किशोर पितळे
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून संगणकीकृत ७/१२ मोफत घरपोच करण्याच्या कार्यक्रमाचा आज तालुक्यातील गिरणे गावात४०४रोवळा ३३८ गणेशनगर ११८चोरवली १२३गौळवाडी३५० मा.उपविभागीयअधिकारी(प्रांत)प्रशालीदिघावकरमॅडमयांच्याहस्तेवाटपकरण्यातआलेयावेळी तहसीलदार ए एम् कन्नशेट्टी साहेब, गिरणे सरपंच सौ. ज्योती कैलास पायगुडे, कैलास पायगुडे गिरणे ग्रामस्थ, मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक पोलीस पाटील, गाव अध्यक्ष.व ग्रामस्थ मोठया प्रमाणातहजरहोते.मा.तहसीलदारयांनी पंचक्रोशीतील बागायतदार, शेतकऱ्याना सातबारा वाटप केले,यावेळी महसूल विभागातील सर्व आधिकाऱ्यांसह तलाठी, मंडळ अधिकारी,कोतवाल यांच्या माध्यमातून पारदर्शक व लोकाभिमुख काम होत आहे याचे कौतुक आहे असेही सांगितले. महसूल व शेतकरी यांचे जिव्हाळ्याचे नाते वाढत आहे.सातबाऱ्यावरील झालेले चांगले परिणाम व आता चा सातबारा कसा सोपा व सामान्यांना समजेलअसे सांगितले.मा.प्रशाली दिघावकर मॅडम यांनी मनरेगा व इतर शासकीय योजनाचा कसा जास्तीत जास्त लाभ घेता येईल असे ग्रामस्थांना सांगितले.जॉब कार्ड काढून मनरेंगाचा नवीन आराखडा बनविण्यास सांगितले.तरुणांची उपस्थिती पाहून ग्रामस्थांचे अभिनंदन केले.गोविंद कीर्तने यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा