तळा किशोर पितळे
माजी राष्ट्रपती शिक्षण महर्षी सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर जन्म दिनी म्हणजेच जागतिक शिक्षक दिनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळाचे वतीने प्राथमिक मराठी शाळा बेलघर/तळाघर येथील शिक्षिका मितल सुहास वावेकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जेष्ठ साहित्यिक तथा पत्रकार अं.वि. जंगम सर अध्यक्ष हेमंत बारटक्केकार्याध्यक्ष संदीपजामकर,सचिवविजयपवार, संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार पुरूषोत्तम मुळे व पदाधिकारी,
सदस्य यांच्या उपस्थित सन्मानीत करण्यात आले.यावेळी शिक्षक संघटनाअध्यक्षविजययेलवे,अमिशभौड,राजूथिटेकर,कल्याणीवाजे, गहिनीनाथ उस्तुरे घुटूकडे सर उपस्थित होते.मितल (मुळे) वावेकर या एम ए बीएड उच्च पदवीधर असून गेली २०वर्षे प्राथमिक शिक्षिका कार्यरत आहेत विद्यार्थी हेच माझे दैवत समजून सेवा बजावत आहेत. शैक्षणीकसांस्कृतिक,क्रिडा,क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थी घडवले.प्रभावी अध्यापन संस्कृत भाषा आवडीचा विषय, उत्कृष्ट सुत्र संचालन,वाचन,लेखन स्वतःसह विद्यार्थ्यांना घडवीत असल्याने त्यांच्याअशा प्रामाणिक शिक्षकांमुळेग्रामीण भागातील प्राथमिकशिक्षणाचादर्जा निश्चितच वाढतआहे.अशागुणवंतशिक्षकेला पुरस्कारदेऊनगौरविण्यातआले.या गुणवंत शिक्षिकेचा सोनार समाजाकडून शिक्षक वर्गातूनसर्व स्तरावर कौतुक वअभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
Post a Comment