रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात सरासरी ५४.८४ मि.मी. पावसाची झाली नोंद
श्रीवर्धन मतदारसंघात सर्वात जास्त पाऊस
सरासरी ७४ मि.मी श्रीवर्धन मतदारसंघात सर्वात जास्त पाऊस
संजय खांबेटे : म्हसळा
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी ५४. ८४ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी १५१७ .१५मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
अलिबाग- ७५.००मि.मी., पेण- २८.०० मि.मी., मुरुड- ११७.०० मि.मी., पनवेल- १३.२०मि.मी., उरण-५५.०० मि.मी., कर्जत- ११.८० मि.मी., खालापूर- २१.००मि.मी., माणगाव- ४३.० ० मि.मी., रोहा- ८२.०० मि.मी., सुधागड-७५.०० मि.मी., तळा- ७४.००मि.मी., महाड- ५३.०० मि.मी., पोलादपूर- ४५.०० मि.मी, म्हसळा- ८७.००मि.मी., श्रीवर्धन-८४.०० मि.मी.,माथेरान- १३.४०मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान ८७७.४०मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी ५४.८४ मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी ४८.२८टक्के इतकी आहे.
जिल्हयातील श्रीवर्धन मतदार संघातील आजपर्यंत पडलेला पाऊस तालुका निहाय श्रीवर्धन २१९० मि.मि.,म्हसळा १९२० मि.मि.,तळा १९३८मि.मि.,माणगाव १६२९ मि.मि.,रोहा १६०२ मि.मि. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस श्रीवर्धन २१९० मि.मि, सर्वात कमी पाऊस कर्जत १०७७ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे.
Post a Comment