योगास्मि फाऊंडेशन च्या वतीने जिवना गावातील दीव्यांगाना साहित्य वाटप.


टीम म्हसळा लाईव्ह 
दिनांक 15 जुलै 2021 गुरुवार रोजी जीवना कोळीवाडा येथील शाळा क्रमांक ७ येथे झालेल्या कार्यक्रमात योगास्मि फाऊंडेशन च्या वतीने जिवना गावातील दीव्यांग बांधवांना गरजू साहित्याचा वाटप करण्यात आला त्या वेळी एकूण १३ लाभार्थींना त्याचा लाभ घेता आलेला आहे.
हा ग्रुप केवळ पुर ग्रस्त म्हणा किंवा इतर काही अडचणी मध्ये सातत्याने काम करत आले आहेत.

प्रसंगी काशिनाथ चुनेकर :- श्री राम मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष,  चंद्रकांत वाघे :- श्री राम मंदीर ट्रस्टीचे उपाध्यक्ष
जनार्दन वाघे:- शाळा क्रमांक 7 कमिटी अध्यक्ष, मोहन वाघे:- पोशा पार्टी अध्यक्ष , महादेव रघुवीर:- आर एस एस शिक्षक, कुणाल सावंत:- आर एस एस कार्यवाह श्रीवर्धन तालुका, धनेश पावशे सर:- व्हिजन क्लासेस संचालक, अरुण महाराज कालेकर:- पारमार्थिक व्यक्तिमत्व, अशोक चुनेकर:- सागर शक्ती संघटना सदस्य लक्ष्मण पावशे:- जनसेवक आदि मान्यवर तसेच काही युवा  मंडळी सुध्दा या कार्यक्रम मधी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा