तळा-किशोर पितळे
रायगड जिल्हा परिषद व स्वदेश फाऊंडेशन च्या वतीने केंद्राच्या मोफत कोरोना लसीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळेला उपस्थित तळा तहसीलदार अण्णापा कन्नशेट्टी साहेब, पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे, डॉ.अमोल बिरवाडकर व सहकारी गिरणे ग्रामपंचायत सरपंच ज्योती कैलास पायगुडे, स्वदेस फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन सम्नयक तुषार इनामदार सर,स्वदेस आरोग्य विभाग प्रमुख सुधीर वाणी सर,डॉक्टर अनिल सिंग सर तळा आरोग्य विभाग नयन पोटले सर,तळासहा.मँनेजर संतोष मोरे सर,तसेच स्वदेस समन्वयक सागर पाटिल, समिर शिर्के,महेश पांचाळ,गिरणे ग्रामपंचायत चे स्वदेस समन्वय बालाजी श्रीङोळे,ग्रामपंचायत सदस्य बाळाराम लोखंडे, पोलीस पाटील सचिन नाक्ती,गावअध्यक्ष गोविंद रोंगे, खजिनदार जनार्दन चव्हाण, सेक्रेटरी अनंत नाक्ती, स्वदेश गाव कमिटी अध्यक्ष सुभाष पासीलकर,स्वदेश आरोग्य सेविका शर्मिला विजयपासीलकर, आशा सेविका कामिनी केशव कीर्तने, ग्रामस्थ व महिला मंडळ, मोठया प्रमाणात हाजर होते.१२० जणांना लस देण्यात आली.६०ते ८० वयोगटातील ५५ लोकांना,२ दिव्यांग बांधवांना घरी जाऊन लस देण्यात आली.तालुक्यातील हा पहिलाचउपक्रम राबविण्यात आला.ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वांना अधिक लवकर कोरोना लसीकरणाचा लाभ मिळून तालुक्यातील सर्व च ग्रामीण भागात उपक्रम राबविला तर निश्चितच कोरोना रूण संख्या प्रमाण कमी होईल.असे स्थानिक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Post a Comment