म्हसळ्याचे कोव्हिड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, मात्र चार रुग्ण कोव्हिड पॉझीटीव्ह आढळले.



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यांत आज ५ कोव्हिड 
पॉझीटीव्ह रुग्ण बरे झाले तर ४ रुग्ण कोव्हिड पॉझीटीव्ह सापडले आहेत. तालुक्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.९४ % आहे. पॉझीटीव्ह झालेल्यातील
२ रुग्ण म्हसळा शहरांतील ४४ व ३७ (पु) वयो गटातील,५३ (पु) वरवठणे व १६ (पु) खामगांव येथील आहेत, खामगाव येथील ३ व म्हसळा व संदेरी येथील प्रत्येकी एक रुग्णबरे झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे. ३० रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी १५ घरी विलगीकरणात आहेत.७ उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन, ३ उपजिल्हा रुग्णालय माणगाव,१जिल्हा रुग्णालय रत्नागिरी/आलिबाग, ४ खाजगी रुग्णालय येथे आहेत. 

" तालुक्यात आजच्या स्थितीत केवळ म्हसळा ग्रामिण रुग्णालय व मेंदडी येथे दोन लसी करण केंद्र आहेत ,तालुक्याची भौगोलीक रचना,लोकसंखेच्या तुलनेत अद्यापही खामगाव व तळवडे येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे".

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा