म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत शिवजयंती साजरी


( प्रतिनिधी म्हसळा)
सालाबाद प्रमाणे सार्वजनिक वाचनालय म्हसळे येथे आज शिवजयंती साजरी करण्यात आली आणि छत्रपती शिवरायांच्या जिवनावरील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले.छत्रपती शिवरायांची आजच्या ३९१ व्या जयंतीनिमीत्त वाचना लयांत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे ,संचालक प्रा.सुधीर देशपांडे, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, सदस्य सुजय कुसाळकर, वाचक ताज पाटील, दिलीप चव्हाण, मंगेश देवरुखकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा