किरण शिंदे / लोणेरे
टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै तानाजी भाऊ जाधव पै. अनिकेत घुले टायगर ग्रुप रायगड कोकण विभाग अध्यक्ष पै. निलेश चव्हाण टायगर ग्रुप मुंबई अध्यक्ष पै.संजय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुका टायगरग्रुप कडुन विविध शासकिय कर्मचार्यांना दि 18 आँक्टाे.राेजी मास्क वाटप करण्यात आले यामध्ये माणगांव एस टी आगारातील कर्मचारी माणगांव वाहतुक पाेलीस शाखेचे पाेलीस माणगांव उपजिल्हा रुग्णालयातील डाँक्टर व सर्व आराेग्य कर्मचारी यांना मास्क वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी टायगर ग्रुप माणगाव तालुका संपर्क प्रमुख रोहन चव्हाण आणि सुमित भिंगारे रवी शर्मा
टायगर ग्रुप सुरत चे कार्यकर्ता राकेश वालेकर यांनी मेहनत घेतली ..या काैतुकास्पद कार्याबद्दल टायगर ग्रुप माणगांवचे सर्व स्तरांतुन काैतुक हाेत आहे.
Post a Comment