भाजप आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


खाजगी दवाखाने व रुग्णालयात साधा ताप, खोकल्याच्या रुग्णांना उपचार करण्यात येत नाहीत त्यामुळे राज्यात Disaster Management Act करा, खाजगी रुग्णालयातील कोरोना किटचे दर निश्चित करा, कोरोना चाचणी, किट उपचाराचा खर्च विम्यातून करण्याची परवानगी द्या! भाजप आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा