डॉ. रोनक तन्ना आणि डॉ. पंक्ती सावलानी यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर २०२० ने सन्मानित

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
वेदायु आयुर्वेदिक मासिक पत्रिकेद्वारे आयोजित राष्ट्रीय पत्रकारिता युवा स्पर्धा २०२० मध्ये डॉ. रोनक तन्ना आणि त्यांच्या सहकारी लेखिका डॉ. पंक्ती  सावलानी यांच्या टीम ला यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर - टीम अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
डॉ. रोनक तन्ना यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. विष्णू बावणे सर मित्र आणि परिवारास दिले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लेखणीद्वारे लोकांसमोर आयुर्वेदाचे जास्तीत जास्त महत्त्व पटवून देऊन लोकांनी ते आचरणात आणावे यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करीत राहीन.
-डॉ. रोनक तन्ना


डॉ. रोनक तन्ना आणि त्यांच्या सहकारी लेखिका डॉ. पंक्ती  सावलानी यांचे टीम म्हसळा लाईव्ह तर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीत मनःपूर्वक शुभेच्छा..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा