पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात - महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाची घोषणा
• मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी
• घरगुती विजेकरिताचे दर ५ ते ७ टक्क्यांनी कपात
• शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार.
• मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर ७ ते ८ टक्क्यांनी कमी
• व्यवसायासाठीचे वीज दर ८ ते ९ टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर १ ते २ टक्क्यांनी कमी होतील.
• टाटा आणि अदानी या कंपन्या उद्योगासाठी वीज विजेचे दर १८ ते २० टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर १९ ते २० टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल १० ते ११ टक्क्यांनी कमी होणार.
Post a Comment