राजिप शाळा कणघर येथे विद्यार्थ्यांनी केले साहसी मर्दानी खेळांचे सादरीकरण


कणघर : सचिन धावडे 
राजिप शाळा कणघर येथे शाळेय विद्यार्थीनी साहसी मर्दानी खेळांचे सादरीकरण सादर केले. यात राजिप शाळा कणघरच्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्तीचे विद्यार्थी खेळाडू श्रीराम स्पोर्टस अशोषिएशन चौल अलिबाग आणि अतुल्य स्पोर्टस अकेडमी विहिगाव ठाणे येथून येवून आपले सर्वांनी कौशल्य दाखवून आपल्या शाळेच तसेच गावाचं नाव परोशन केले. होळी निमित्ताने संपन्न झालेल्या या साहसी खेळांनी पंचक्रोशीतील लोकांना एक वेगळी पर्वणी दिली..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा