संजय खांबेेेटे : म्हसळा प्रतिनिधी
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमानुसार म्हसळा तालुक्यात तीन सत्रांत २५३ जणाना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक ब केंद्र प्रमुख यांचा समावेश होता. प्रशिक्षणात अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, आरोग्य व योगा, ग्रंथालय, युवा क्लब, शालेय नेतृत्त्व गुणवैशिष्ट्ये, किचन गार्डन आदी विषयांवर उत्तम प्रशिक्षण दिले.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयां तील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखां साठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
न्यू इंग्लीश स्कूल म्हसळा येथे आयोजित केलेल्या निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम हा केंद्र शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम आसल्याने DIET पनवेल येथील जेष्ठ अधिव्याखाता महाजनसर, रोहन पाटील, बशीर उलडे, विनोद मुसमुसे, महेश राव, अरविंद मोरे, यानी शिबीराला मार्गदर्शन केले, केंद्र प्रमुख गजानन साळुंखे, BRC म्हसळाचे दिपक पाटील, जाधव , पैलकर, प्रकाश कोठावळे, बेडके, भोनकर सर यानी तालुका स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी पार पाडली.

जाहिरात
"प्रशिक्षण कार्यक्रमाचा दैनंदिन तपशील, उपस्थितीपूर्व चाचणी व उत्तर चाचणी, प्रशिक्षण केंद्राबद्दल प्रत्याभरण व नियोजन केंद्र शासनास सादर करावे लागते या साठी हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार झाला"
मुख्याध्यापक , प्रा.शाळा
प्रशिक्षण प्रथम राज्यस्तरावर आणि नंतर तालुकास्तरावर देण्यात आले, त्यामध्ये जिल्ह्यातील पाच तज्ज्ञ शिक्षक त्यामध्ये दोन भाषातज्ज्ञ, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयीचे तज्ञ मार्गदर्शक आसल्याने प्रशिक्षण गुणात्मक व उत्तम झाले"
गजानन साळुंखे, केंद्रप्रमुख
Post a Comment