मकाऊ चाईना येथे संपन्न झालेल्या बाॅडीबिल्डींग स्पर्धेत सुशिल पवार यांनी कोरले सुवर्ण पदकावर नाव.



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
यशाचे शिखर गाठण्याच्या उद्देशाने झपाटलेली माणसे, आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी मागे वळून पाहत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले रायगड जिल्हा, म्हसळा तालुक्यातील मांदाटणे गावचे गावचे सुपुत्र पवार बंधु अर्थात सुशील भिमराव वार. मकाऊ चाईना येथे संपन्न झालेल्या जागतिक बाॅडीबिल्डींग स्पर्धेत सुशिल पवार यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली
 त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Classic physique
open bodybuilding 80kg
#IFBB #classicphysique #Openbodybuilding #globalclassic #2019 #proleauge #procard #prolife

ifbb#pro#proleauge#classicbodybuilding#openbodybuilding #macau #china

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा