बागमांडला मुंबई बस ला अपघात


 श्रीवर्धन प्रतिनिधी 
 श्रीवर्धन आगाराची बागमंडला मुंबई मारळ गावाच्या हद्दीत अपघात ग्रस्त झाली आहे .रस्त्याच्या डाव्या बाजूला वाढलेल्या झाडाची  फांदी बसच्या पत्र्याला  अडकल्या मुळे  बस चा अपघात झाला आहे  .सदरच्या अपघात वैदेही संदेश भोसले वय 31 यांच्या चेहऱ्यावर गँभिर स्वरूपाची जख्यमं झाली आहे .अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली .
बस मध्ये 35 प्रवाशी प्रवास करत होते .सदरच्या अपघात इतर कुणालाही दुखापत झालेली नाही .रुग्णांना श्रीवर्धन सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे .श्रीवर्धन आगाराच्या आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची भेट घेतली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा