तालुक्यात सर्वत्र बकरी ईद मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी


म्हसळा प्रतिनिधी
मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण म्हसळा तालुक्यात सर्वत्र बकरी ईद मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला . ईदचीनमाज अदा केल्यानंतर मुस्लीमबांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या . उपविभागीय पोलीस अधिकारी पवार , पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे , मुस्लीम समाज अध्यक्ष अहमद पेनकर , नाझीम चोगले , समीर चोगले , मुसद्दीक इमानदार , वस्ता , इमरान मेमन , संतोष उद्धरकर , अजय करंबे , निकेश कोकचा , समीर उकये आणि दोन्ही समाजातील मान्यवर उपस्थित होते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा