प्राथमिक शाळा कणघर येथे पाठ्यपुस्तक देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत.


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
सोमवार दिनांक १७-०६-२०१९ कणघर प्राथमिक शाळेमध्ये नवागतांचे स्वागत करण्यात आले त्याचसोबतीने पुस्तक वाटप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी ‌ श्री. श्रीपत जी  धोकटे सरपंच कणघर श्री. संतोषजी सावंत माजी सरपंच आणि मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा