तालुक्यात मन की बात कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात बुथ अध्यक्ष व कार्यकर्ता यांचा सहभाग


म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा येथे संघटन संवाद (मन की बात) कार्यक्रम मा. श्री.कॄष्णा कोबनाक अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष श्री. शैलेश पटेल, तालुका सरचिटणीस प्रकाश रायकर, जिल्हा चिटणीस सौ.सरोज म्हशिलकर जिल्हा चिटणीस युवा श्री.महेश पाटील, शहर अध्यक्ष श्री.मंगेश मुंडे, तालुका अध्यक्ष महिला मोर्चा सौ.मिना टिंगरे, तालुका चिटणीस अनिल टिंगरे, तालुका उपाध्यक्ष श्री.भालचंद्र करड़े, तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती श्री.मनोहर जाधव, तालुका अध्यक्ष किसान मोर्चा श्री.सुनिल शिंदे, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा श्री.समीर धनसे व म्हसळा तलुक्यातील पदाधिकारी व बुथ अध्यक्ष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
      या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व पदाधिकारी, बुथ अध्यक्ष व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा