प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने स्थानिक भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हाच्या वतीने, मनसे नेते मा.आमदार बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मनसे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्रजी गायकवाड यांच्या नेतृत्वात पास्को कंपनीवर धडक आंदोलन करण्यात आले होते.
आज राज साहेबाच्या दरबारी पॉस्को कंपनी व्यवस्थापण कमेटीला,धारेवर धरत सकारात्मक चर्चा झाली. हा विजय समस्त भुमिपुत्राचा व मनसे सैनिकांचा आहे.सोबत जिल्हा अध्यक्ष द.रा.-देवेंद्र गायकवाड, संपर्क अध्यक्ष द.रा.-दिलीप सांगळे,श्रीवर्धन-म्हसळा संपर्क अध्यक्ष-शेखर सावंत, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष-वैभव खैरे, श्रीवर्धन तालुका संपर्क अध्यक्ष-किरण खोपटकर, मनवीसे जिल्हा अध्यक्ष-प्रवीण शिंदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment