कोकणातील पारंपरिक गणपती विसर्जन मिरवणूक - खरसई म्हसळा.
Admin Team0
कोकणातील पारंपरिक गणपती विसर्जन मिरवणूक - खरसई म्हसळा.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील खरसई गावामध्ये आजही एक गाव एक मिरवणूक काढली जाते. खरसई मधील विसर्जन मिरवणुक डोळ्याचं पारणं फेडणार सुंदर देखावा असतो.
Post a Comment