म्हसळ्यात भाजपा केंद्र व राज्य शासनाचा विकास कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी म्हसळा तालुक्याची मासिक सभा  04 ऑगस्ट 2018 रोजी म्हसळा सार्वजनिक वाचनालय हॉल येथे मा. श्री.कृष्णा कोबनाक श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष तथा उपाध्यक्ष रायगड जिल्हा  कृष्णा कोबनाक यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली .यावेळी कृष्णा कोबनाक साहेब यांनी प्रदेशाने .यावेळी कृष्णा कोबनाक साहेब यांनी प्रदेशाने दिलेल्या 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्या कार्यक्रमाची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली  त्यामध्ये सक्षम शेतकरी समृध्द भारत, या योजनेत कृषी क्षेत्राचा असणारा वाटा महत्वाचा आहे यामुळे देशाचा आर्थिक विकासात व प्रगतीत नक्कीच वाढ होणार आहे. भारतीय शेती देशाच्या दोन तृतीअंश
लोकसंखे चा रोजगार आणि उपजिवीकेचे साधन असल्याचे कोबनाक यानी सांगितले. उज्वला योजना, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजना, पंतप्रधान मुद्रा योजना, अनुसूचित जाती जमाती, ओबीसींसाठी असणाऱ्या विविध  योजना ,राज्याच्या व केंद्राच्या अन्य योजनां विषयी कोबनाक यानी मा  माहिती दिली.सांगली आणि जळगांव येथे भाजपचा विजय झाल्यामुळे पेढ़े वाटून आनंदत्सोव साजरा करण्यात आला.यावेळी सौ.सरोज म्हशीलकर जिल्हा चिटणीस,मा. श्री.शैलेश पटेल तालुका अध्यक्ष,श्री.तुकाराम पाटील सरचिटणीस ,श्री.मंगेश म्हशीलकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य,श्री.मंगेश मुंडे शहर अध्यक्ष,सौ.मिना टिंगरे तालुका अध्यक्ष महिला मोर्चा,सौ.प्रियंका शिंदे उपाध्यक्ष महिला मोर्चा व माजी पंचायत समिती सदस्य,श्री.आनंदकुमार सावंत जिल्हा चिटणीस कामगार आघाडी,श्री.गणेश बोर्ले तालुका उपाध्यक्ष, श्री.लहू तुरे तालुका उपाध्यक्ष, श्री. अनिल टिंगरे तालुका चिटणीस,श्री.सुनिल शिंदे अध्यक्ष किसान मोर्चा,श्री.संतोष सावंत तालुका चिटणीस,श्री.शरद चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष,सौ.सुनंदा पाटील तालुका चिटणीस महिला मोर्चा,श्री.अनंत कांबळे ओबीसी मोर्चा अध्यक्ष,श्री.सुनिल विचारे तालुका चिटणीस,प्रकाश कोठावले संयोजक सोशल मीडिया सेल,श्री.भरत चव्हाण संयोजक कामगार आघाडी श्री.परवेज चिलवान सरचिटणीस अल्पसंख्यांक मोर्चा,सौ.नुसरत चिलवान सरचिटणीस महिला मोर्चा इत्यादि मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा