माणगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा : योगीता गणेश चव्हाण”नगराध्यक्षपदी विराजमान...


राजेश बाष्टे : माणगाव
माणगाव नगरपंचायतीवर लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले, आणि राजीव साबळे, यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा स्वर्गीय आशोकदादा साबळे यांचे स्वप्न साकार
                  राष्ट्रवादीचे नेते "आमदार सुनिल तटकरे"   यांच्या ताब्यात असलेली माणगाव नगर पंचायत शिवसेनेने हिसकावुन घेत, शिवसेनेच्या “योगीता गणेश चव्हाण” नगराध्यक्षपदी विराजमान 
या वेळी नव निर्वाचित नगराध्यक्ष ,उप नगराध्यक्ष यांचा सन्मान करतांना “ लोकप्रीय आमदार भरतशेठ गोगावले “
सोबत मा जि प सदस्य राजीव  साबळे,जिल्हा प्रमुख रवी मुंढे,तालुका प्रमुख अनिल नवगने,मानगाव पंचायत समीती सभापती राजेश पानावकर,काँग्रेसचे ज्ञानदेव पवार,शिवसेनेचे तालुक्यांतील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडी वेळी आमदार गोगावलें सहीत तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकरी हजर होते.
या नगराध्यक्ष निवडी मुळे आमदार सुनिल तटकरे यांना रायगड जिल्ह्यात मोठा हादरा बसला आहे.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा