खरसई चा सिद्धेश अनंत उपकारे "Regret - Support to a criminal" शॉर्ट फिल्म मधून प्रेक्षकांच्या भेटीला..



खरसई चा सिद्धेश अनंत उपकारे "Regret - Support to a criminal" शॉर्ट फिल्म मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Motive Entertainment प्रस्तुत कलाकृतीत सिद्धेश उपकारे मुख्य भूमिकेत आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांवर यामध्ये भाष्य करण्यात आले आहे .

 राज्य स्तरीय एकांकि स्पर्धेत आपला ठसा उमटवल्या नंतर पुन्हा एकदा शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून सिद्धेश उपकारे प्रेक्षकांसमोर येत आहे.

विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा